काय तुम्हाला मूळव्याध फिशर भगंदर तर नाही ना..?
मूळव्याध/ फिशर / भगंदर
आज हे आजार प्रत्येक घरात आढळून येत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि आहार विहार.
यावर आता विना ऑपरेशन/ विना इंजेक्शन / विना लेझर उपचार शक्य आहेत.
Dr.Kolte (BAMS,MUHS) यांचे PILE -O-CARE औषधी 100% आयुर्वेदिक आहेत या आजाराचे उपचार तुम्ही घरी बसुन घेऊ शकता.
ऑपरेशन किंवा Allopathy या उपेचारांपेक्षा आयुर्वेदिक उपचार खात्रीशीर व मुळापासून आजाराला बरे करते. आत्तापर्यंत हजारो पेशंट Pile-O-Care kit ने बरे झाले आहेत.
तुम्हाला खालील पैकी काही त्रास किंवा लक्षणे आहेत का?
- रक्त जाणे
- आग होणे
- खाज येणे
- कोंब असणे
- पोट साफ न होणे
- सूज असणे